शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मॅराथॉन स्पर्धेत धावले शेकडो विद्यार्थी

By admin | Updated: January 13, 2016 01:55 IST

नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ...

नगराध्यक्षांच्या हस्ते झाले बक्षीस वितरण : युवा सप्ताहाचे औचित्य साधून आयोजनगडचिरोली : नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताहाचे औचित्य साधून मंगळवारी मिनी मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो तरूण-तरूणींनी भाग घेऊन दौड लावली. गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अश्विनी धात्रक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे यांनी इंदिरा गांधी चौकातून मॅराथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरिअल ट्रस्टचे उपाध्यक्ष शफीक अहेमद होते. या कार्यक्रमाला डॉ. झेड. जे. खान, प्रशांत पोटदुखे, विनोद दत्तात्रेय, विश्राम होकम, प्राचार्य डॉ. प्रविण पोटदुखे, प्रो. अंजय्या येरला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रागिनी पाटील, प्रा. तृप्ती मल यांनी केले तर आभार प्रा. उज्वला म्हशाखेत्री यांनी मानले. (प्रतिनिधी)