शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागातर्फे कोसरी, उराडी येथे जलपूजन

By admin | Updated: August 17, 2016 01:46 IST

तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्राच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी सोमवारला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत

मार्गदर्शन : पाणी संवर्धन, पातळी वाढवा आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी वन परिक्षेत्राच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी सोमवारला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५- १६ मध्ये देलनवाडी उपक्षेत्राच्या कोसरी बिटात कक्ष क्रमांक ३१७ व उराडी बिटातील कक्ष क्रमांक ३११ मध्ये बांधण्यात आलेल्या खोदतळ्याच्या पाण्याची पूजा करून जल पूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम होते. प्रमुख अतिथी म्हणून देलनवाडीचे वन परिक्षेत्राधिकारी अनिल साळवे, ग्रा. पं. सदस्य दिवाकर हर्षे, कोसरी वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश मडावी, देलनवाडीचे तंमुस अध्यक्ष उमाजी निकुरे, ग्रा. पं. सदस्य सविता श्रीरामे, वैशाली भैसारे, किरण म्हस्के, देलनवाडीचे क्षेत्रसहायक बी. ए. मसराम, कोसरीचे वनरक्षक के. बी. गुरनुले, उराडीचे वनरक्षक एन. डी. सावसाकडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोसरी व उराडी येथे खोदतळ्याच्या ठिकाणी जलपूजन केले. मार्गदर्शन करताना सरपंच माणिक पेंदाम म्हणाले, खोदतळ्याच्या बांधकामामुळे वन्य प्राणी व पशुपक्ष्यांना तसेच पाळीव जणावरांना पाण्याचा उपयोग होईल, सोबतच शेती सिंचन सुविधा होईल. वन परिक्षेत्राधिकारी अनिल साळवे यांनी खोदतळ्याच्या कामातून पाणीसाठा वाढेल, पाण्याचे संवर्धन होईल, तलाव, बोड्या निर्मितीतून गावकऱ्यांनी पाणी अडविले पाहिजे, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)