शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांसाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. मात्र या ठिकाणी एमआयडीसी नाही. पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९०० एकर जागा रिकामी पडून आहे. ही जागा एमआयडीसीला दिल्यास या ठिकाणी उद्योग उभारणे शक्य होईल. त्यामुळे रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : जेसा मोटवानी यांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा विकासात मागे राहिला आहे. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष तथा विदर्भ सिंधी सेवा संघम नागपूरचे अध्यक्ष जेसा मोटवानी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. मात्र या ठिकाणी एमआयडीसी नाही. पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९०० एकर जागा रिकामी पडून आहे. ही जागा एमआयडीसीला दिल्यास या ठिकाणी उद्योग उभारणे शक्य होईल. त्यामुळे रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात वनांवर आधारित मोठ्या प्रमाणात कच्चा माल तयार होतो. त्यावर आधारित अनेक लहान, मोठे उद्योग स्थापन करून बचत गटांना स्वावलंबी करणे शक्य होईल. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने धान उत्पादकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी.देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत येणाºया नैनपूर वॉर्डातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मागील ७० वर्षांपासून सिंधी बांधव देसाईगंजात वास्तव्यास आहेत, त्यांना व इतरांना पट्टे द्यावे, अशी मागणी मोटवानी यांनी निवेदनातून केली.यावेळी त्यांनी इतरही विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री