शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सागवानासह चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी आढळून आलेल्या चार इसमांना वन परिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणले असता त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी त्यांना जंगलात नेले असता त्यांनी तोडलेल्या झाडांचे थुट दाखविले.

ठळक मुद्देदोन दुचाकी जप्त : आदिमुत्तापूर गावाजवळ कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा-आलापल्ली मुख्य मार्गावर असलेल्या आदीमुत्तापूर गावाजवळ सिरोंचा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने चार सागवानी लठ्ठे व दोन दुचाकी जप्त करून चार आरोपींना अटक केली. ही कारवाई २७ जुलैच्या पहाटे आली.इशाक बापू दुर्गम (२५), विनोद उर्फ राकेश स्वामी दुर्गम (२५), राजेंद्र बकन्ना दुर्गम (१९), संजयसिंग रामकृपालसिंग राठोड (२९) सर्व रा. सूर्यापल्ली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिरोंचा वन परिक्षेत्र कार्यालयाचे पथक रात्रीच्या सुमारास अमडेली जंगल परिसरात गस्त घालत होते. दरम्यान दुचाकीद्वारे सागवानी लाकडे नेली जात असल्याची गोपनिय माहिती पथकाला मिळाली. घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी आढळून आलेल्या चार इसमांना वन परिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणले असता त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी त्यांना जंगलात नेले असता त्यांनी तोडलेल्या झाडांचे थुट दाखविले.घटनास्थळावरून चार नग सागवान लठ्ठे जप्त केले. त्याची किंमत ११ हजार ८१६ रुपये एवढी होते. तसेच कुºहाड, आरी, दोन दुचाकी सुध्दा जप्त केल्या.ही कारवाई सिरोंचाचे वन परिक्षेत्राधिकारी वि.वा. नरखेडकर, क्षेत्र सहायक बी. एम. खोब्रागडे, एल. एम. शेख, बी. एम. नरोटे, वनरक्षक आर. व्ही. जवाजी, डी. जी. भुरसे, पी. डी. कोडाप, एम. जे. धुर्वे, आर. वाय. तलांडी, एस. टी. तुलावी, आर. एस. पदा, वाय. आर. गुणशेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Thiefचोर