शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर येथून आणणार आरमोरीत ज्योत

By admin | Updated: October 10, 2015 01:42 IST

शहरातील बसस्थानक परिसरात नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जाणार असून

आरमोरी : शहरातील बसस्थानक परिसरात नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जाणार असून यावर्षी या ठिकाणी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातून ज्योत आणली जाणार आहे. सदर ज्योत आणण्यासाठी भाविक आरमोरी येथून गुरूवारी रवाना झाले आहेत. नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी देशातील प्रसिध्द असलेल्या धार्मिक स्थळांवरची ज्योत आणली जाते. बहुतांश भाविक प्रत्येकच धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे तेथील ज्योत आणून दुर्गामातेजवळ ठेवली जाते. दुर्गामातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक या ज्योतीचेही दर्शन घेतात. यावर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातून ज्योत आणली जाणार आहे. ज्योत आणण्यासाठी पंकज खरवडे, यादव धकाते, अमोल निखारे, मनोज सोरते, शंकर धकाते, डाकराम कांबळे आदी भाविक कोल्हापूरला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी आरमोरी येथील नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्योत आणण्यासाठी जात असलेल्या वाहनाचे मन्नु मोटवानी यांच्या हस्ते विधिवत पूजन केले. यावेळी नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी बापू पप्पुलवार, अंकुश खरवडे, नंदू नाकतोडे, अमर खरवडे, भारत बावणथडे, गौरव खरवडे, धात्रक, रूपेश गजपुरे, विलास चिलबुले, अमर मेश्राम यांच्यासह भाविक उपस्थित होते. सदर ज्योत १३ आॅक्टोबर रोजी ९ वाजता आरमोरी शहरात येणार आहे. (प्रतिनिधी)