शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मत्स्य बीज वाटप

By admin | Updated: October 13, 2016 02:49 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेराच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत

शेततळ्यात प्रात्यक्षिक : मत्स्यपालनातून आर्थिक प्रगती करण्याचे आवाहनमुलचेरा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेराच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुक्यातील बोलेपल्ली येथील निवडक शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन प्रात्यक्षिक राबविण्याकरिता मत्स्य बीज वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मत्स्यपालन व्यवसायाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेततळ्यात रोहू, कतला, मृगळ आदी मत्स्य बीज सोडून प्रात्यक्षिक करण्यात आले.कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात मागेल त्याला शेततळे, नरेगा आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेततळ्याची निर्मिती करण्यात आली. यंदा चांगला पाऊस झाल्याने या शेततळ्यात जलसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी आत्मा अंतर्गत मत्स्य बीज वाटप करण्यात आले. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवके, कृषी सहायक ए.एल. खेळकर, मारोती पल्लो, गणेश बंकावार, पुरण चांदेकर व गावातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)