शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

‎ट्रकच्या धडकेत वडिलांचा जागीच अंत, मुलगा गंभीर; ‎​आरमोरी येथील घटना

By संजय तिपाले | Updated: January 26, 2026 15:19 IST

रस्त्यावर उभ्या ट्रकमुळे अपघात 

‎गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील आकापूर येथून नातेवाईकांकडे भेट देऊन परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली. किटाळी चौकात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले.‎‎​तुळशीदास रामाजी सहारे (५४, रा. देऊळगाव ता. आरमोरी) असे मृताचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा विरेंद्र तुळशीदास सहारे (३०) आणि दिलीप सोमा टेकाम (४८) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सहारे पिता - पुत्र आणि त्यांचे मित्र आकापूर येथून काम आटोपून आपल्या देऊळगाव घराकडे दुचाकीने परतत होते. किटाळी चौकात येताच समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तुळशीदास सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे देऊळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी सांगितले.‎‎‎​रस्ता की मृत्यूचा सापळा?

‎​किटाळी चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रकची मोठी रांग लागलेली असते. या उभ्या ट्रकमुळे वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने या उभ्या ट्रकवर कारवाई केलेली नाही. आजचा बळी हा प्रशासनाच्या याच दुर्लक्षित धोरणामुळे गेल्याची संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.‎

English
हिंदी सारांश
Web Title : Father Killed, Son Injured in Truck Accident Near Armori

Web Summary : A father died and his son was seriously injured when their motorcycle was hit by a speeding truck near Armori. The accident occurred at Kitadi Chowk, sparking outrage over parked trucks obstructing visibility and leading to fatal accidents. Locals demand action.
टॅग्स :Accidentअपघात