शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनातील सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: October 7, 2015 02:23 IST

गावागावात प्रशासनाची माहिती व कर्तव्याची जागृती करणे आवश्यक आहे. प्रशासनातील सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पोर्ला येथे महाराजस्व अभियान शिबिरपोर्ला : गावागावात प्रशासनाची माहिती व कर्तव्याची जागृती करणे आवश्यक आहे. प्रशासनातील सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले. तहसील कार्यालय गडचिरोलीच्या वतीने पोर्ला येथे शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे, तहसीलदार डी. जी. जाधव, संवर्ग विकास अधिकारी पचारे, वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल कैदलवार, पोर्लाच्या सरपंच कविता फरांडे, उपसरपंच नरेंद्र मामीडवार, तालुका वैद्यकीय अधिकारी मडावी, नगरीचे सरपंच अजय म्हशाखेत्री, वसाच्या सरपंच मंगला भोयर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बांगर, उपसरपंच शंकर इंगळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कामतवार, तालुका कृषी अधिकारी शेख, प्राचार्य राऊत, सहायक अभियंता पोरेड्डीवार, मुनेशकुमार सिंह, नासरे, वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तहसीलदार जाधव, संचालन बीडीओ पचारे यांनी तर आभार येरमे यांनी मानले. यावेळी महसूल, आरोग्य, वन, पशुवैद्यकीय, कृषी, विद्युत, बँक, भूमीअभिलेख विभागामार्फत स्टाल लावून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली. (वार्ताहर)