शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कमलापुरात विविध दाखल्यांचे वाटप

By admin | Updated: March 14, 2015 00:07 IST

महसूल विभागाच्या वतीने बुधवारी समाधान शिबिराचे आयोजन कमलापूर येथे करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कमलापूर : महसूल विभागाच्या वतीने बुधवारी समाधान शिबिराचे आयोजन कमलापूर येथे करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. समाधान शिबिराला अहेरीचे तहसीलदार के. वाय. कुणारपवार, नायब तहसीलदार व्ही. एस. सिलमवार, एस. के. संतोषवार, व्ही. एम. गुरू, एल. एम. पेंदाम, मंडळ अधिकारी पी. जी. शेंडे, ग्रा. प. सचिव एल. के. पाल उपस्थित होते. यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्यानंतर शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. विविध योजनांचा लाभासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचे अर्ज भरण्यात आले. दरम्यान आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच विविध योजनांचा लाभासाठी अर्ज वितरित करून ते भरून घेण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने शेतकरी व निराधारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच नागरिकांमध्ये योजनेची जागृती करावी, असे आवाहन तहसीलदार के. वाय. कुणारपवार यांनी केले. आधार कार्ड नोंदणी करून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सिलमवार यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)