शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी सीआरपीएफचाही पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

पुराने ग्रस्त असलेल्या भामरागडवासीयांना जिल्हाभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नागरिकांच्या स्थानिक अडचणी सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या सीआरपीएफने धानोरा येथील नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सीआरपीएफकडे सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू गोळा झाल्या.

ठळक मुद्देधानोरावासीयांनी केली मदत : दोन लाख रुपयांचे साहित्य रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सीआरपीएफ व ११३ बटालियन व धानोरा येथील नागरिकांनी सुमारे दोन लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या. सदर मदत सीआरपीएफच्या पुढाकाराने भामरागड येथील पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली.पुराने ग्रस्त असलेल्या भामरागडवासीयांना जिल्हाभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नागरिकांच्या स्थानिक अडचणी सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या सीआरपीएफने धानोरा येथील नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सीआरपीएफकडे सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू गोळा झाल्या. १७ सप्टेंबर रोजी साहित्याने भरलेली दोन वाहने भामरागडकडे रवाना करण्यात आली. सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी जिल्हा कार्यालयात जाऊन सदर मदत सहायक जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्याकडे सुपूर्द केली. मदत गोळा करण्यासाठी सीआरपीएफ जवानांसह धानोरा येथील गणेश कुळमेथे, महेश चिमुरकर, मुबारक सय्यद, मुकेश बोडगेवार, सुनील गडपायले, पुष्पराज उंदीरवाडे, सचिन गावतुरे, गणेश चिमुरकर यांच्यासह धानोरा येथील नागरिकांनी सहकार्य केले.नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांनी पाठविली मदतनवोदय विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संघटना आहे. डॉ. प्रशांत भरणे, राकेश चटगुलवार, ओम साखरे, सुनील खोब्रागडे, महेश बेझंकीवार, जितेश गावडे, ओमप्रकाश साखरे, किरण राजापुरे, अनिल तिडके, साधू लेकामी, मोरेश्वर भैसारे, रवी दुर्गे राजू मडावी, मनोज झाडे, अतुल फुलझेले या माजी नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मदत गोळा केली. सदर मदत भामरागड तालुक्यातील गुंडूरवाही येथील नागरिकांना देण्यात आली. मदतीमध्ये ५० ब्लँकेट, ५० मच्छरदाणी, दैनंदिन वापराच्या वस्तू, साहित्य आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंच्या जवळपास ५० किट बनवून त्यांचे वितरण पूरग्रस्त नागरिकांना नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वत: केले. नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले. तसेच भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी गावांना भेट देऊन तेथील विदारक परिस्थिती जाणून घेतली.

टॅग्स :floodपूरGadchiroliगडचिरोली