शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफने साजरा केला दहशतवादविरोधी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:17 IST

सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या वतीने गडचिरोली येथील कॅम्पमध्ये दहशतवादविरोधी दिन मंगळवारी पाळण्यात आला. याप्रसंगी अधिकारी व जवानांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली.

ठळक मुद्दे१९२ बटालीयनचा कार्यक्रम : अधिकारी व जवानांनी घेतली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या वतीने गडचिरोली येथील कॅम्पमध्ये दहशतवादविरोधी दिन मंगळवारी पाळण्यात आला. याप्रसंगी अधिकारी व जवानांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली.सीआरपीएफ बटालीयनच्या कॅम्पमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपमहानिरीक्षक (परिचालन) मानसरंजन होते. यावेळी बटालीयनचे कमांडंट जियाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी कुलदीपसिंह खुराणा, उपकमांडंट कैलास गंगावने, सपन सुमन, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी डॉ. रविकिरण दिघाडे व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पोलीस उपमहानिरीक्षकांनी जवान व अधिकाऱ्यांना दहशतवाद विरोधी दिनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सर्व जवान व अधिकाऱ्यांना दहशतवादविरोधी शपथ देऊन सर्वांनी दहशतवाद, नक्षलवादाविरोधात समाजात जनजागृती करावी. तसेच असामाजिक तत्त्वाविरोधात कठोर कारवाई करावी, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या कर्मचाºयांनी तसेच जवानांनी सहकार्य केले.