शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफच्या वतीने शौचालय बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:41 IST

तालुक्यातील कन्हारटोला येथे सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या वतीने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून दिले.

स्वच्छता बाळगण्याचे आवाहन : कन्हारटोलात सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पणधानोरा : तालुक्यातील कन्हारटोला येथे सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या वतीने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून दिले. सार्वजनिक शौचालयाच्या लोकार्पणाप्रसंगी ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा, उपकमांडंट सपनकुमार, निरिक्षक साबूजी, निरिक्षक हरिरामायन, धानोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक वाघमारे, नवले, वडसंग, वर्षा चिमुरकर, सरपंच विनोद लेणगुरे, पोलीस पाटील बाबुराव उईके, जयपाल उईके, मनिराम कुमोटी, देवराम हलामी, रजन उईके, महेंद्र उईके, किशोर उईके, संजय हलामी, अजय हलामी आदी मान्यवर उपस्थित होते. सीआरपीएफचे कमांडंट एन. शिवशंकरा यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कमांडंट शिवशंकरा म्हणाले की, दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गाव व परिसरात स्वच्छता बाळगावी. प्रत्येक नागरिकाने शौचालयाचा वापर करावा, असे आवाहन गावकऱ्यांना केले. कार्यक्रमाला कन्हारटोला येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.