शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

२८ विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे

By admin | Updated: January 14, 2017 00:57 IST

दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त करता यावे, या हेतूने प्राणहिता पोलीस मुख्यालयात स्थित सीआरपीएफ ...

सीआरपीएफचा पुढाकार : अहेरी व भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेशअहेरी : दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त करता यावे, या हेतूने प्राणहिता पोलीस मुख्यालयात स्थित सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने सिव्हिक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत अहेरी व भामरागड तालुक्यातील २८ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे दिले जाणार आहेत.बटालीयनचे कमांंडंट श्रीराम मीना यांच्या पुढाकाराने भामरागड तालुक्यातील लाहेरी, धोडराज, नारगुंडा, कोठी तसेच अहेरी तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता अहेरी येथे एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील २८ विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी बटालीयनचे सीएमओ डॉ. सी. एम. नुगली, सहायक कमांडंट अशोककुमार रिअल, तहसीलदार प्रशांत घोरूडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक शिवराम खेडूलकर, पं. स. सदस्य दुर्याेधन व नागरिक उपस्थित होते. दुर्गम गावातील नागरिकांनी सीआरपीएफमार्फत उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व आपली प्रगती साधावी, असे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)