शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 23:54 IST

चकमकीदरम्यान माओवाद्यांशी मुकाबला करताना जवान दीपक मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने भामरागड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली.

गडचिरोली :  भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना वीरमरण प्राप्त झालेले सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाजमाध्यमांवर भावना व्यक्त केल्या.‎या मोहिमेत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांच्या शौर्याचे कौतुक करतानाच, मुख्यमंत्र्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला २.२५ कोटी रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केली.‎​‎गेल्या ३ दिवसांपासून गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे. सी-६० पथकाच्या बहाद्दर जवानांनी प्राणांची बाजी लावत नक्षलवाद्यांचे २ मोठे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत ७ माओवाद्यांचे मृतदेह आणि ५ अत्याधुनिक अग्निशस्त्रे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले .‎‎दीपक मडावी यांचे योगदान महाराष्ट्र विसरणार नाही!‎या चकमकीदरम्यान माओवाद्यांशी मुकाबला करताना जवान दीपक मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने भामरागड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी दीपक मडावी यांनी दिलेली सर्वोच्च आहुती महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Martyred Jawan Deepak Madavi's Family Receives ₹2.25 Crore Aid

Web Summary : Maharashtra government announces ₹2.25 crore aid and job for family of Deepak Madavi, a jawan martyred fighting Naxalites in Gadchiroli. The government vows to eradicate Naxalism and remembers Madavi's sacrifice for the nation.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली