शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी जनावरे नेणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

छत्तीसगड राज्यातील सीजी ०४ जेबी ०१२६ क्रमांकाच्या ट्रकने जनावरे तेलंगणा राज्यात नेले जात असल्याची गोपनीय माहिती पेंटीपाका गावातील नागरिकांना ...

छत्तीसगड राज्यातील सीजी ०४ जेबी ०१२६ क्रमांकाच्या ट्रकने जनावरे तेलंगणा राज्यात नेले जात असल्याची गोपनीय माहिती पेंटीपाका गावातील नागरिकांना मिळाली. युवकांनी सापळा रूचून वाहन आसरअल्ली, रंगधमपेठा व अंकिसा येथे थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने वाहन थांबविले नाही. ही वार्ता संपूर्ण सिराेंचा तालुक्यात पसरली. ट्रकला अडविण्यासाठी पेंटीपाका चेक येथे ट्रॅक्टरचे केसव्हील रस्त्यावर ठेवण्यात आले. यालाही न जुमानता ट्रकचालकाने केसव्हीलवरून ट्रक नेला. ५०० मीटरपर्यंत केसव्हील फरफटत नेले. मात्र, भरधाव वेगातील ट्रकचे एक्सल तुटून ट्रक अनियंत्रित हाेण्यास सुरुवात झाली. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गावाच्या हद्दीच्या बाहेर ट्रक साेडून वाहकासह पसार झाला. पाेलिसांनी ट्रकचालक व मालकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे. ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

परंतु, वाहनचालकाने अतिवेगाने ट्रक समोर नेले. अखेर पेंटींपका इथे रस्त्यावर ट्रॅक्टरचे केजी व्हील आडवे ठेवून रस्ता बंद करून तस्करी करणाऱ्या ट्रकला पकडण्याचा प्रयत्न स्थानिक सामाजिक कार्यकर्ते किरण वेमुला व गावकऱ्यांच्या सहकार्याने केला. यात ५२ पैकी १३ गायी मृत अवस्थेत आढळल्या. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रक जप्त केला. पुढील चौकशी पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांचा मार्गदर्शनाखाली उप पो. नि. एस. कांदे करीत आहेत.