शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात गर्दी जमविणाऱ्या वर-वधूच्या आई-वडिलांविराेधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध ...

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध घातला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावस्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामसेवक, तलाठी यांच्यावरही जबाबदारी साेपविण्यात आली आहे.

असे असतानाही तालुक्यातील मरकेगाव येथील एका लग्न समारंभात दीडशेपेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्या. त्यातील अनेकांनी मास्क घातला नव्हता. शारीरिक अंतराचे पालन करण्यात आले नव्हते. या सर्व गाेष्टींची शहानिशा केल्यानंतर स्थानिक कृती समिती, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांनी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वर-वधूचे आईवडील व कॅटर्स मालकाविराेधात आपत्ती व्यवस्थापन व जमावबंदी आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लग्नातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर साेपविण्यात आली आहे. मात्र, बहुतांश ग्रामसेवक घरूनच ग्रामपंचायतीचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे गावात काय घडते हे माहीत राहत नाही. याचा गैरफायदा उचलून नागरिक धूमधडाक्यात लग्न करीत आहेत. त्यामुळेच काेराेना ग्रामीण भागातही वाढत चालला आहे.