शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बाेगस व बंद इलेक्ट्राॅनिक वजन काट्यांची चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

धानोरा : तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्रांवरील इलेक्ट्रॉनिक वजन काटे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर इलेक्ट्रॉनिक ...

धानोरा : तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्रांवरील इलेक्ट्रॉनिक वजन काटे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची चौकशी करून नवीन व चांगल्या दर्जाचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे उपलब्ध करावेत, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आमदार होळी यांच्या नेतृत्वात विविध धान खरेदी केंद्रावर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, धानोरा तालुक्यातील काही धान खरेदी केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजन काटे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान खरेदी प्रक्रियेत अडचण निर्माण झाली आहे. केंद्रावरील बोगस काट्यांचा पुरवठा करणाऱ्या व लवकर बंद पडलेल्या वजन काट्यांच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच खरेदी केंद्रावर तातडीने नवीन वजन काटे उपलब्ध करावेत, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.