शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

कारचे वेटिंग सहा महिन्यांवर; जुन्या गाड्यांचा बाजार फुलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

गडचिराेली शहरात चारचाकी वाहनांची विक्री करणारे अनेक डिलर व शाेरूम आहेत. बदलत्या काळानुसार फॅशन व गरज म्हणून अनेकजण चारचाकी वाहनातून फिरताना दिसत आहेत. शिवाय शासकीय नाेकरदारांचा चारचाकी वाहनांकडे कल वाढला आहे. परिणामी शहरी भागात घराेघरी चारचाकी वाहन दिसून येत आहे. काही जण खरेदीच्या बेतात आहेत.

दिलीप दहेलकर लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या दीड ते दाेन वर्षांचा कालावधी काेराेना संसर्गात गेला. दरम्यान, त्यावेळी चारचाकी, दुचाकी निर्मिती उद्याेगांसह बरेच उद्याेग प्रभावित झाले. आताही त्याचा परिणाम जाणवत आहे. अतिशय सुंदर व चांगल्या दर्जाची असलेली विदेशी कंपनीच्या चारचाकी वाहनाचे उत्पादन बंद झाले आहे. त्यातल्या त्यात सर्वच प्रकारच्याकारच्या उत्पादनाची गती कमी झाली आहे. त्यामुळेच चारचाकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सहा महिन्यांची वाट पाहावी लागत आहे. गडचिराेली शहरात चारचाकी वाहनांची विक्री करणारे अनेक डिलर व शाेरूम आहेत. बदलत्या काळानुसार फॅशन व गरज म्हणून अनेकजण चारचाकी वाहनातून फिरताना दिसत आहेत. शिवाय शासकीय नाेकरदारांचा चारचाकी वाहनांकडे कल वाढला आहे. परिणामी शहरी भागात घराेघरी चारचाकी वाहन दिसून येत आहे. काही जण खरेदीच्या बेतात आहेत.

का मिळत नाही लवकर कार

-    काेराेना काळात सर्व आर्थिक व्यवहार प्रभावित झाले. देशाचे अर्थचक्र काही प्रमाणात थांबले. दरम्यान, त्यावेळी कंपन्यांनी परवडत नसल्याच्या कारणावरून निम्मे कामगार कामावरून काढून टाकले. आता तेवढ्याच कामगारांवर उत्पादन सुरू आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.

आता बुक करा, पाडव्याला मिळवा

शहरातील अनेक व्यावसायिक नवीन वर्षाच्या सुरूवातीला चारचाकी वाहन आपल्या घरी आणण्याच्या बेतात हाेते. मात्र आता बुकिंग करा व गुडीपाडव्याला कार न्या, असे डिलर त्यांना सांगत आहेत.

वेतन वाढल्याचा परिणाम-    पूर्वी शिक्षक, ग्रामसेवक व तत्सम कर्मचाऱ्यांचे वेतन कमी हाेते. मात्र, शासनाकडून सहावा व सातवा वेतन आयाेग लागू झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात बरीच वाढ झाली. आर्थिक उत्पन्न वाढल्याने बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांकडे चारचाकी वाहन आहेत. विशेष म्हणजे, पती-पत्नी दाेघेही नाेकरी असलेल्या घरी चाकचाकी वाहन हमखास दिसून येते.

पाच ते सहा लाखांपर्यंतच्या गाड्यांना बाजारपेठेत माेठी मागणी

केवळ दाेन कंपन्यांच्या चारचाकी गाड्या तीन ते साडेतीन लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. याशिवाय इतर कंपन्यांच्या गाड्या ७ लाख ते २५ लाखांपर्यंत आहेत. सेकंड हॅन्ड अर्थात जुन्या गाड्या अर्ध्या किमतीत गडचिराेलीच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :carकार