शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

मेडाराम जत्रेसाठी बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:00 AM

जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो भाविक हजेरी लावतात. सिरोंचा भागातील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा राज्यातील शासकीय आगाराच्या वतीने सिरोंचा तालुक्यात यात्रेकरूंसाठी २७ जानेवारीपासून यात्रा स्पेशल बससेवा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे९ फेब्रुवारीपर्यंत सेवेत : तेलंगणाच्या बसगाडीचे सिरोंचा शहरात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्यातील व सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मेडाराम येथे ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो भाविक हजेरी लावतात. सिरोंचा भागातील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा राज्यातील शासकीय आगाराच्या वतीने सिरोंचा तालुक्यात यात्रेकरूंसाठी २७ जानेवारीपासून यात्रा स्पेशल बससेवा सुरू करण्यात आली आहे.मेडाराम येथे दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जाते. यावर्षीही जत्रा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे. या जत्रेत तेलंगणा व महाराष्ट्रातील हजारो भाविक हजेरी लावतात. मनोभावे पूजाअर्चा करून तेथील देवातांचे आशीर्वाद घेतात. तेलंगणा राज्य व सिरोंचा तालुक्यातील लोकांचे दररोजचे संबंध आहे. विविध कामे, व्यापार आदींसाठी त्यांचा संपर्क येतो. सिरोंचा तालुक्यात तेलगू भाषीक असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे या तालुक्यातून मेडाराम जत्रेसाठी भाविकांचे जत्थे दाखल होतात. यात्रा सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वीपासून अनेक भाविक मेडाराम येथे जातात. काही लोक छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी जातात. अशा भाविक व व्यावसायिक लोकांसाठी प्रवासाची सुविधा व्हावी, या हेतूने यावर्षी तेलंगणा राज्यातील आगाराच्या वतीने बससेवासुरू करण्यात आली आहे.१०० बसगाड्या सोडण्याचे तेथील शासकीय आगाराचे नियोजन असून सदर बससेवेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आले. ९ फेब्रुवारीपर्यंत यात्रा स्पेशल बसगाड्या सोडण्यात येणार आहे. महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराच्या वतीने सुद्धा काही बसगाड्या यात्रेकरूंसाठी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक