शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

बोम्मावार बंधूंना ६ पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: May 3, 2015 01:09 IST

शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था सावलीचे अध्यक्ष रोहित चरणदास बोम्मावार ...

गडचिरोली : शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था सावलीचे अध्यक्ष रोहित चरणदास बोम्मावार व कोषाध्यक्ष सुरज बोम्मावार यांना गडचिरोली येथील विद्याभारती टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॅनेटमेंट कॉलेजच्या गुन्ह्यात शनिवारी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी ६ मे बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी लोकमतला दिली.सावली येथील रोहित बोम्मावार व सुरज बोम्मावार यांनी साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत गडचिरोली व चामोर्शी येथे तंत्र शिक्षण देणारी कॉलेज सुरू केले. गडचिरोली येथील विद्याभारती कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॅनेजमेंट येथे क्षमतेपेक्षा अधिक बोगस विद्यार्थी दाखवून आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाकडून कोट्यवधी रूपयांची शिष्यवृत्ती लाटल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आता पोलीस बोम्मावार बंधूंकडून शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करणार असून गुन्ह्याच्या कागदपत्रासंदर्भात तपासणी करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)