शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

सतर्कतेने टळला बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:30 AM

मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले.

ठळक मुद्देस्टीअरींगमध्ये बिघाड : कुरखेडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले.मानव विकास मिशनची एमएच ०६-८८७१ क्रमांकाची बस कुरखेडा तालुक्यातील शेड्युल आटोपून गडचिरोलीला परत जात असताना कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय जवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक गाडीचे स्टेअरिंग निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी चालक सुखदेव सयाम यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली. यामुळे मोठा अपघात होता होता टळल्याने प्रवासी अपघातातून बचावल्याची माहिती या बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली. नादुरुस्त गाडीतील प्रवाशांना ब्रह्मपुरी आगाराच्या एमएच ४०-९९२२ क्रमांकाच्या कुरखेडा-देसाईगंज बसमध्ये पुढील प्रवासासाठी बसविण्यात आले. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर गुरनोली फाट्याजवळ याही बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती थांबविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ