शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत १५ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

एकूण पाच प्रभागातून निवडून द्यावयाच्या १५ सदस्यांकरीता ४२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. आष्टी शहर विकास आघाडी व परिवर्तन ...

एकूण पाच प्रभागातून निवडून द्यावयाच्या १५ सदस्यांकरीता ४२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. आष्टी शहर विकास आघाडी व परिवर्तन विकास आघाडीच्या नेतृत्वात अनेक उमेदवार निवडणूक लढत आहेत. याशिवाय काही अपक्ष उमेदवारही आखाड्यात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण, अनुसूचित जमाती स्त्री, नामाप्र स्त्री असे आरक्षण आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण, नामाप्र (स्त्री) आणि सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण आहेत. प्रभाग क्रमांक ४ व ५ मध्ये सुध्दा अनुसूचित जाती, नामाप्र तसेच सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

आष्टीची ग्रामपंचायत निवडणूक अतिशय काट्याची हाेत असून फार कमी मताने उमेदवार विजयी हाेत असताे. त्यामुळे या निवडणुकीत एका-एका मताचे महत्व आहे. सर्व उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत आहे.

बाॅक्स

जुने ९ सदस्य पुन्हा रिंगणात

या निवडणुकीत जुने ९ सदस्य पुन्हा एकदा आपले नशीब अजमावताहेत. तर काही नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले आहेत. वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये ३ पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. इतर तीन वार्डात दुहेरी लढत हाेणार आहे.