शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

३५ गावातील रोवणीचे काम बंद

By admin | Updated: July 28, 2014 23:33 IST

२८ जुलैपासून ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल सप्ताहादरम्यान बंद पाडण्याचे आवाहन नक्षल्यांनी बॅनर व पत्रकातून केले होते. आज २८ जुलै रोजी पहिल्या दिवशी तळोधी (मो.) परिसरातील ३० ते ३५ गावातील

दुर्गम भागात हीच स्थिती : नक्षल सप्ताहाचा परिणामतळोधी (मो.) : २८ जुलैपासून ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल सप्ताहादरम्यान बंद पाडण्याचे आवाहन नक्षल्यांनी बॅनर व पत्रकातून केले होते. आज २८ जुलै रोजी पहिल्या दिवशी तळोधी (मो.) परिसरातील ३० ते ३५ गावातील रोवणीचे काम बंद होते. तसेच एटापल्ली, कोरची आदी तालुक्यातील दुर्गम भागातही रोवणीचे काम बंद होते. काही दिवसापूर्वी नक्षल सप्ताहादरम्यान रोवणीचे व इतर कामे बंद ठेवून नक्षल सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन नक्षल्यांनी भाडभिडी, येडानूर, पावीमुरांडा आदी परिसरात बॅनर लावून केले होते. तसेच यापरिसरात पत्रक टाकूनही नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले होते. दीड महिन्यानंतर संततधार पाऊस बरसल्याने तळोधी (मो.) परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोवणीचे काम जोमात सुरू केले होते. मात्र नक्षल सप्ताहादरम्यान शेतकऱ्यांना रोवणीची कामे बंद करावे लागले. ३० आॅगस्टपर्यंत या परिसरात रोवणीचे काम बंद राहणार असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मिळाली. नक्षल सप्ताहादरम्यान रोवणीचे काम ठप्प पडले आहे. मात्र पुढील आठवड्यात पावसाने उसंत घेतल्यास अनेक शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबणार आहेत. यामुळे आदीच दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या नक्षल सप्ताहामुळे शेतकऱ्यांसमोर संकट कोसळले आहे. अशीच स्थिती कुरखेडा, अहेरी, भामरागड, कोरची, कसनसूर व आदी दुर्गम भागात असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)