शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

भरधाव वाहन उलटून २५ भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:38 AM

कुनघाडा फाट्याजवळ प्रवासी घेऊन जात असलेले वाहन पलटल्याने २५ भाविक जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता घडली.

ठळक मुद्देकुनघाडा येथील अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी मो. : कुनघाडा फाट्याजवळ प्रवासी घेऊन जात असलेले वाहन पलटल्याने २५ भाविक जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता घडली.चामोर्शी तालुक्यातीलच रामाळा येथे सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी दर्शनी, माल्लेरमाल व कुनघाडा येथील जवळपास २५ भाविक एमएच ३३ टी ०१५२ क्रमांकाच्या पीकअप वाहनाने जात होते. यावेळी आकाश दादाजी येलमुले हा वाहन चालवित होता. कुनघाडा फाटा ते तळोधी मार्गावर नंदेश्वर मंदिराजवळ वाहन चालकाने जोराने ब्रेक दाबले. यामुळे वाहन उलटले. वाहन उलटल्यानंतर चालकाने वाहन घटानास्थळीच सोडून पळ काढला. अपघातात माल्लेरमाल येथील इंदिरा मेडपल्लीवार, रूक्मिणी चौधरी, सोनी मेडपल्लीवार, गयाबाई मरापे, प्रेमिला मरापे, पल्लवी मोहुर्ले, कुनघाडा येथील अशोक पालकर, भूमिका पालकर, सोनाबाई वाघाडे, छायाबाई दुधबळे, सुरेश बावणे, कुसूम टिकले, कोकीळा चापले, दर्शनी येथील उमाजी भोयर, माया कस्तुरे, सुनीता पुरी, यशवंत बोबाटे, चंद्रकला मुलतानी, प्रकाश पुरी यांच्यासह इतर आठ जण जखमी झाले. यातील कोकीळा चापले यांची प्रकृती गंभीर आहे.