शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

वाईट बातमी; दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस एस बापू नारायण यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 8:55 PM

भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावत असताना गुरूवारी क्रीडा चाहत्यांसाठी वाईट बातमी येऊन धडकली.

भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावत असताना गुरूवारी क्रीडा चाहत्यांसाठी वाईट बातमी येऊन धडकली. १९५६ ( मेलबर्न) आणि १९६० ( रोम) च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणारे गोलरक्षक एस एस बापू नारायम ( Two time Football Olympian and goalkeeper S S 'Babu Narayan passed away) यांचे ठाणे येथील राहत्या घरी निधन झाले. १२ नोव्हेंबर १९३४ साली केरळमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 

त्यांनी स्थानिक स्पर्धेत कॅल्टेक्स व टाटा एससी क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. १९६४साळी संतोष ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघाचे ते सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय माटुंगा इंडियन जिमखाना आणि माटुंगा अॅथलेटिक क्लबसाठीही ते खेळले होते.  २०१३मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशननं त्यांच्या योगदानाप्रती सत्कार केला होता.  

टॅग्स :FootballफुटबॉलthaneठाणेOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021