लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
FIFA World Cup 2018: कोलंबियाला मिळाले पहिले लाल कार्ड - Marathi News | FIFA World Cup 2018: Columbia gets first red card | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: कोलंबियाला मिळाले पहिले लाल कार्ड

यंदाच्या विश्वचषकात पहिले लाल कार्ड मिळाले आहे ते कोलंबिया या देशाला. ...

FIFA World Cup 2018: ‘सांबा स्टार’ची ब्राझीलला चिंता  - Marathi News | FIFA World Cup 2018: Brazilian concern about Neymar injury | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: ‘सांबा स्टार’ची ब्राझीलला चिंता 

‘सांबा स्टार’  म्हणून ओळखला जाणारा ब्राझीलचा सर्वात महागडा खेळाडू नेमार सध्या दुखापतग्रस्त आहे. तो दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या चाहत्यामध्ये आणि संघात चिंतेचे वातावरण आहे. ...

FIFA World Cup 2018: रोनाल्डो ची हॅटट्रिक अन् रशियाचा झंझावात - Marathi News | FIFA World Cup 2018: Ronaldo's hat-trick and Russia's thunderstorm | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: रोनाल्डो ची हॅटट्रिक अन् रशियाचा झंझावात

साखळी सामन्यातील पहिली फेरी ठरली आगळी ...

Fifa World Cup 2018 : विमानाच्या इंजिनात आगीचा भडका, सौदीचा संघ बचावला! - Marathi News | Fifa World Cup 2018: A fire in the plane's engine, Saudi team safe! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018 : विमानाच्या इंजिनात आगीचा भडका, सौदीचा संघ बचावला!

रशियात सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेला सौदी अरेबियाचा संघ सोमवारी थोडक्यात बचावला. ...

कर्ज काढून उभारले प्रतीकात्मक मैदान, ५०० चाहत्यांची सोय - Marathi News | Empowerment of 500 fans | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कर्ज काढून उभारले प्रतीकात्मक मैदान, ५०० चाहत्यांची सोय

जगभरातील सर्वांत जास्त लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला ओळखले जाते. त्यात विश्वचषकाचा कुंभमेळा म्हटले की करोडो चाहते लाखो रुपये खर्चून यजमान देशात जावून आपल्या संघाला प्रोत्साहन देत असतात. ...

जर्मनी, ब्राझीलला अनपेक्षित धक्का - Marathi News | Unexpected push to Germany, Brazil | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जर्मनी, ब्राझीलला अनपेक्षित धक्का

कोणत्याही स्पर्धेची पहिली चकमक मोठी डोकेदुखी असते. याचा नेमका अनुभव आला तो गतविजेत्या जर्मनीला, तसेच त्याआधी अर्जेंटिनाला आणि त्यानंतर ब्राझीललाही. ...

...त्याने सायकलने गाठली रशिया - Marathi News | ... he reached Russia by bicycle | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :...त्याने सायकलने गाठली रशिया

फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर भारतात अनेक राज्यात पसरला असून केरळ तर फुटबॉलमय झाले. ...

FIFA World Cup 2018: इंग्लंडकडून ट्युनिशियाचा 2-1नं पराभव - Marathi News | FIFA World Cup 2018: England defeats Tunisia 2-1 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: इंग्लंडकडून ट्युनिशियाचा 2-1नं पराभव

फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघानं जी गटातील सामन्यात ट्युनिशियाला पराभवाची धूळ चारली आहे. ...

FIFA World Cup 2018: लुकाकूचा डबल धमाका; बेल्जियमचा पनामावर विजय - Marathi News | FIFA World Cup 2018: Lukaku's two goal's; Belgium beat Panama | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: लुकाकूचा डबल धमाका; बेल्जियमचा पनामावर विजय

पहिल्या सत्रात बेल्जियमच्या संघाने अपेक्षाभंग केला, पण दुसऱ्या सत्रामध्ये मात्र त्यांनी लौकिकाला साजेसा खेळ केला. ...