ओसामा बिन लादेन, हा जगातला सर्वात मोठा दहशतवादी होता. हयात असताना लादेनच्या निशाण्यावर 'हा' जगप्रसिद्ध फुटबॉलपटू होता, त्यासाठी त्याने या खेळाडूच्या संघांलाच मारण्याचा प्लॅन बनवला होता, पण... ...
सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसरे मोठे आणि महत्त्वाचे शहर. एके काळची शाही राजधानी! ‘पीटर दी ग्रेट’ या झारने ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीला वसविले, ते प्रामुख्याने व्यापार-उदिमाचे लक्ष्य समोर ठेवून. ...
इंग्लंड संघ यंदाच्या विश्वचषकात जेतेपदाच्या दावेदारीत नसेलही पण ट्युनिशियावर २-१ ने काल रात्री साजरा केलेल्या विजयामुळे या देशाने नवा विक्रम नोंदविला. ...
यंदाच्या विश्वचषकाचे जेतेपद पटकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लियोनेल मेस्सीला स्वप्नपूर्तीसाठी वेळ फार कमी आहे. यामुळे अर्जेंटिनाच्या या स्टारवरील दडपण सारखे वाढतेच आहे. ...
ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. ...