विश्वकप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर क्रोएशियामध्ये भावना उचंबळून आल्या आहेत. कुठे आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली आहे, तर कुठे हास्याचे कारंजे फुलले आहेत. कुठे आतषबाजी होत आहे तर कुठे नारेबाजीमुळे आसमंत दुमदुमला आहे. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे. ...
रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले. ...
क्रोएशियाने ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला. ...
या सामन्यात दोन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील, त्यामधला पहिला म्हणजे इंग्लंड हॅरी केन आणि दुसरा क्रोएशियाचा लुका मोडरिच. त्यामुळे आपल्या संघाला कोणता खेळाडू अंतिम फेरीत घेऊन जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...
बेल्जिअमला पराभूत केल्यानंतर फ्रान्सने विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर पॅरिसमध्ये पूर्ण रात्रभर जल्लोष करण्यात आला. ‘वीवो ला फ्रान्स’च्या घोषणा देत संघाचे चाहते आनंद व्यक्त करत होते. ...
विश्वविजेते होण्याच्या आपल्या ध्येयापासून फ्रान्स केवळ एकच पाऊल दूर आहे. बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्यासाठी आवश्यक डावपेच आखणारे डिडिएर डिशाँ हेदेखील एक विश्वविजयी खेळाडू आणि प्रशिक्षक असा दुहेरी बहुमान प्राप्त करू शकतात. ...
डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या डेश्चॅम्प यांनी बचाव फळी सांभाळत ब्राझीलच्या संघाला गोल करण्यात यश मिळू दिले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला विश्वचषक २०१८ च्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. तर युरो २०१६ च्या अंतिम फेरीतही पोहचवले आहे. ...