AFC U-16 Championship: भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे दिवास्वप्नच.. पण, ते आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताला 2019मध्ये पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी आहे. ...
फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली. ...
UEFA Champions League: युव्हेंटस क्लबकडून चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील पदार्पण ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी तितके चांगले ठरले नाही. इतकी वर्ष रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करताना जी घटना घडली नव्हती ती गुरूवारी घडली. ...
U16 Women's Championship :भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील क्रिकेट सामना पुढील दोन तासांत सुरू होणार आहे. मात्र, त्या लढतीपूर्वी भारताच्या मुलींनी पाकिस्तान संघाला इंगा दाखवला आहे. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. ...
भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कान्स्टेनटाईन यांनी सॅफ चषकाच्या उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्धचा सामनादेखील ‘अन्य लढतीप्रमाणेच’ असेल असे सांगितले. ...