शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

रोनाल्डो-मेस्सी यांच्याशिवाय झालेल्या 'El - Clasico' लढतीत चमकला 'हा' खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:29 AM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्धाप्रमाणे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या ला लीगातील दोन बलाढ्य क्लबमध्ये टशन असते.

कॅम्प न्यू : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्धाप्रमाणे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या ला लीगातील दोन बलाढ्य क्लबमध्ये टशन असते. त्यात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो हे समोरासमोर येणार म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. पण El Clasico म्हणजे मेस्सी विरुद्ध रोनाल्डो ही २००९ पासून सुरू आलेली परंपरा रविवारी संपुष्टात आली. ९ वर्षानंतर प्रथमच El Clasico लढत जगातील दोन दिग्गज खेळाडूंशिवाय झाली. या सामन्यात लूईस सुआरेझने तीन गोल करताना यजमान बार्सिलोनाला ५-१ असा विजय मिळवून दिला.दुखापतीमुळे मेस्सी या सामन्यात खेळू शकला नाही, तर रोनाल्डोने माद्रिदला सोडचिठ्ठी दिली आहे. तो आता इटालियन क्लब युव्हेन्टसचे प्रतिनिधित्व करत आहे. मेस्सीला प्रेक्षकाच्या भूमिकेतून हा सामना पाहताना अत्यंत आनंद होत होता.फिलिट कुटीन्होने ( 11 मि. ) बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. त्यात सुआरेझचे ( 30, 75 व 83 मि.) तीन गोल व आर्टुरो विडाल ( 87 मि.) याचा एक गोल याच्या जोरावर बार्सिलोनाने विजय मिळवला. लिओनेल मेस्सीनंतर ( 2014) El Clasico लढतीत हॅटट्रिक नोंदवणारा सुआरेझ पहिला खेळाडू ठरला. 

 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी