Fifa Football World Cup 2018 :  सुआरेझचा दहाव्या मिनिटाला दमदार गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 20:32 IST2018-06-25T20:29:44+5:302018-06-25T20:32:06+5:30

रशियासाठी आतापर्यंत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या डेनिस चेरीशेव्हने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि रशियाला 2-0 अशी आघाडी मिळवता आली.

Fifa Football World Cup 2018: Suarez's Minute Round Goal | Fifa Football World Cup 2018 :  सुआरेझचा दहाव्या मिनिटाला दमदार गोल

Fifa Football World Cup 2018 :  सुआरेझचा दहाव्या मिनिटाला दमदार गोल

ठळक मुद्दे लुईस सुआरेझने दहाव्या मिनिटाला दमदार गोल करत संघाला आघाडी मिळवून देण्याचे काम चोख बजावले.

मॉस्को : आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकात दमदार खेळ करणाऱ्या यजमान रशियाला उरुग्वेविरुद्धच्या सोमवारच्या लढतीत पहिल्याच सत्रात पिछाडी पत्करावी लागली. लुईस सुआरेझने दहाव्या मिनिटाला दमदार गोल करत संघाला आघाडी मिळवून देण्याचे काम चोख बजावले. त्यानंतर दुसरा गोल मात्र त्यांना आंदण मिळाला.


सामन्याच्या दहाव्या मिनिटाला सुआरेझला फ्री-किक मिळाली आणि या संधीचे त्याने गोलमध्ये रुपांतर केले. रशियासाठी आतापर्यंत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या डेनिस चेरीशेव्हने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि रशियाला 2-0 अशी आघाडी मिळवता आली.



 

Web Title: Fifa Football World Cup 2018: Suarez's Minute Round Goal