FIFA Football World Cup 2018: जपानचा लाजवाब खेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 00:22 IST2018-07-03T00:22:23+5:302018-07-03T00:22:46+5:30
बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि शरीराने तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले.

FIFA Football World Cup 2018: जपानचा लाजवाब खेळ!
रोस्तोव ऑन डॉन : बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि शरीराने तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले.
For the second time today, it is goalless at the interval...#BELJPNpic.twitter.com/9hZTmMVcdK
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 2, 2018
बेल्जियमपेक्षा जपानचा खेळ सरस ठरला. बेल्जियमचे बहुतांशी खेळाडू टॉप लीगमध्ये प्रतिनिधित्व करतात. तरीही त्यांना जपानची खेळाडूंनी झुंजवले.