शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

FIFA Football World Cup 2018 : क्रोएशियाच्या फुटबॉलपटूकडून फॅन्ससाठी अडीच लाखांच भन्नाट गिफ्ट !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 6:39 PM

क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या सामन्याच्या पुर्वसंध्येला क्रोएशियाचा स्ट्रायकर मारियो मँडझुकीचची हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे. 

मॉस्को - क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या सामन्याच्या पुर्वसंध्येला क्रोएशियाचा स्ट्रायकर मारियो मँडझुकीचची हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाने थरारक सामन्यात यजमान रशियावर रोमहर्षक विजय मिळवला होता. 120 मिनिटांच्या खेळात सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या लढतीत क्रोएशियाने 4-3 अशी बाजी मारली. निर्धारित वेळेतील एका गोलमध्ये मँडझुकीचने साहाय्य केले होते. युव्हेंटस क्लबच्या मँडझुकीचने तो राहत असलेल्या स्लाव्होंस्की ब्रॉड येथील चाहत्यांसाठी 2.7 लाख रुपयांची बिअर खरेदी केल्याचे एका वृत्तानंतर समोर आले आहे. 63 हजार लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक जण रशियाविरूद्धची लढत पाहण्यासाठी मुख्य चौकात जमले होते. त्यांच्या बिअरचा खर्च मँडझुकीचने उचलला. 

  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाFootballफुटबॉलSportsक्रीडाrussiaरशिया