शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

रोनाल्डोला बॅलोन डी’ओर पुरस्काराचे नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 4:51 AM

फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी ३० नामांकने जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

पॅरिस : बलात्काराचे आरोप झाल्यामुळे सध्या फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो वादामध्ये अडकला आहे. या आरोपांमुळे त्याची फुटबॉल कारकिर्द धोक्यात येईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत असताना प्रतिष्ठेच्या ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कारासाठी त्याला नामांकन मिळाले आहे. फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी ३० नामांकने जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने मागील सत्रात माद्र्रिदचे प्रतिनिधित्व करताना सर्व प्रकारच्या स्पर्धांमधील ४४ सामन्यांत ४४ गोल केले.१९५६ सालापासून फ्रान्स फुटबॉल हा पुरस्कार देत असून फुटबॉलपटूंना दिला जाणारा हा युरोपातील सर्वांत जुना पुरस्कार आहे. मागील १० वर्षांत रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचीच या पुरस्कारावर मक्तेदारी राहिली आहे. या दोघांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला आहे. या नामांकनामध्ये मँचेस्टर सिटीचा मध्यरक्षक केव्हीन डी ब्रुयनेचाही समावेश आहे. त्याच्या नावावर प्रीमिअर लीग, कॅरेबाओ चषक आणि कम्युनिटी शिल्ड स्पर्धेची जेतेपदे आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल