शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ख्रिस्तीयानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सीचा युगांत; फिफाने जाहीर केला सर्वोत्तम खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 8:49 AM

फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली.

माद्रिद : फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली. क्रोएशियाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी मारून देणाऱ्या ल्युका मॉड्रीचने  2018 चा फिफा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. 2008 ते 2017 या कालावधीत रोनाल्डो आणि मेस्सी यांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला होता. या पुरस्कारासाठी निवडलेल्या अंतिम तीन खेळाडूंमध्ये क्रोएशियाचा मॉड्रीच, पोर्तुगालचा रोनाल्डो आणि इजिप्तचा मोहम्मद सलाह यांच्यात चुरस होती. मेस्सीला दहा वर्षांत प्रथमच अव्वल तिघांत स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे नव्या आव्हानवीरांत रोनाल्डो बाजी मारतो का, याची उत्सुकता होती. मात्र, यंदा पारडे त्याच्या बाजूने नव्हते.मॉड्रीचने फिफाच्या या पुरस्कारापूर्वी विश्वचषक स्पर्धेतील गोल्डन बॉल आणि युरोपियन सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. एकाच वर्षात हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. 

 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी