लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
दररोजच्या पदार्थांना कंटाळला असाल तर 'हे' हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा - Marathi News | Recipe Of Healthy sweet recipes for Breakfast | Latest food News at Lokmat.com

फूड :दररोजच्या पदार्थांना कंटाळला असाल तर 'हे' हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा

अनेकदा दररोजच्या पदार्थांचा कंटाला येतो. अशातच नवीन आणि हेल्दी पदार्थांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांच्या रेसिपी सांगणार आहोत. ...

Ganesh Chaturthi 2019 : गणेशोत्सवात भरपूर मोदक खाण्याचा लूटा आनंद अन् आरोग्यही राहील चांगलं - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : Health benefits of eating modak on ganesh chaturthi | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : गणेशोत्सवात भरपूर मोदक खाण्याचा लूटा आनंद अन् आरोग्यही राहील चांगलं

गणेशोत्सवाला मोठ्या धुमधड्याक्यात सुरुवात झाली असून बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे प्रसन्नमय वातावरण झालं आहे. घराघरात बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. ...

Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : ganesh festival special receipe how to make perfect chocolate almond pede | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे!

बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. तुम्ही चॉकलेट आणि बदामाचे पेढे ट्राय करू शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येणारे हे पेढे फार चविष्ट असतात. ...

झणझणीत आणि चटपटीत तंदूर सोयाबीन म्हणजे मेजवानीच जणू ! - Marathi News | recipe of Tandoor soyabeans | Latest food News at Lokmat.com

फूड :झणझणीत आणि चटपटीत तंदूर सोयाबीन म्हणजे मेजवानीच जणू !

कमी तेल आणि चवीला उत्तम अशा तंदूर प्रकारातले पदार्थ अनेक अनेकांना आवडतात. पण त्यातही घरच्या घरी आणि ओव्हनशिवाय उत्तम चवीचे तंदूर पदार्थ बनवता येऊ शकतात. ...

Ganesh Chaturthi 2019 : चविष्ट अन् पौष्टिक, करायलाही सोपे असे खजुराचे लाडू! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 ganesh festival special receipe how make tasty and healthy khajoor laddu or lado | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : चविष्ट अन् पौष्टिक, करायलाही सोपे असे खजुराचे लाडू!

सणासुदीच्या काळात आरोग्यही जपायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. ...

Ganesh Chaturthi Recipe: झटपट तयार होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : ganesh festival special receipe how to make tasty and easy coconut barfi | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi Recipe: झटपट तयार होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी!

गणेशोत्सव म्हणजे, सगळीकडे प्रसन्न वातावरण. बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. बाप्पासाठी आरास केली जाते. तसेच लाडक्या गणरायासाठी गोड पदार्थांचा नैवेद्यही करण्यात येतो. ...

Ganesh Chaturthi 2019 : जास्त वेळ न घालवता असे झटपट तयार करा उकडीचे मोदक! - Marathi News | Ganesh Chaturthi Festival Special 2019 recipe how to make perfect ukadiche modak | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : जास्त वेळ न घालवता असे झटपट तयार करा उकडीचे मोदक!

भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच. गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो. ...

शाकाहारी लोकांसाठी केएफसीचा हटके फंडा, 'हा' अनोखा पदार्थ विकण्यास सुरूवात! - Marathi News | What is the vegetarian chicken KFC going to test for a day in a USA outlet | Latest food News at Lokmat.com

फूड :शाकाहारी लोकांसाठी केएफसीचा हटके फंडा, 'हा' अनोखा पदार्थ विकण्यास सुरूवात!

केएफसी शाकाहारी लोकांसाठी एक दिवस हा पदार्थ उपलब्ध करून देणार आहे. आणि हे जाणून घेणार आहेत की, लोकांना हे आवडलं की नाही. ...

शिजवून नाहीतर भिजवून खा ओट्स; लठ्ठपणा होईल झटपट दूर - Marathi News | Benefits of rating raw or uncooked oats in weight loss and heart disease | Latest food News at Lokmat.com

फूड :शिजवून नाहीतर भिजवून खा ओट्स; लठ्ठपणा होईल झटपट दूर

ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. ...