Navratri Latest News And Update: देवीचा सण म्हटलं की उपासतपास आलेच. अनेकांच्या घरी वर्षानुवर्षांपासून उपवास केले जातात तर काहीजण आवड म्हणून उपवास करतात. ...
Health Tips : भाज्या आणि फळांमधून शरीराला पोषण मिळतं. पण अनेक भागात विषारी आणि शरीरासाठी घातक असलेल्या भाज्या विकल्या जातात. सतत अशा प्रकारच्या भाज्याचे सेवन केल्याने आरोग्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. ...
यापुढे मिठाई सेवनास योग्य असल्याचा कालावधी न टाकताच तिची विक्री करणाºया हलवायांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. केंद्र शासनाच्या अन्न व मानदे प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
च्युईंगम हा पदार्थ खाणारे आणि न खाणारे अशा दोन गटात जगाची विभागणी होऊ शकेल. ज्यांना ते आवडते त्यांना फारच आवडते आणि ज्यांना ते आवडत नाही त्यांना च्युईंगम चघळणारा व्यक्तीही डोळ्यासमोर नको असतो.. अशा टोकाच्या लोकप्रियता व नापसंती लाभलेल्या च्युईंगमचा आ ...
फक्त चवीसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठीही दुधीच्या भाजीचं सेवन करणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया दुधीच्या सालीच्या सेवनानं शरीराला कोणते फायदे मिळतात आणि त्याचा वापर कसा करायचा. ...
कोरोनाच्या भीतीमुळे लोक बाहेरच खायला घाबरतात. बाहेरच्या गाड्यांवर स्वच्छता पाळली जात असेल का, असा प्रश्न पडतो.आज आम्ही तुम्हाला एका पाणीपुरीवाल्याचा भन्नाट व्हिडीओ दाखवणार आहोत. ...