लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलांच्या आहारात समाविष्ट करा या गोष्टी; मुलं होतील तल्लख आणि हुशार - Marathi News | Include these things in children's diets; Kids will be brilliant and smart | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुलांच्या आहारात समाविष्ट करा या गोष्टी; मुलं होतील तल्लख आणि हुशार

मुलांना अधिक पौष्टिक आहार देणे गरजेचे असते. लहान मुलांना नेमका कसा आहार द्यावा हे जाणून घेऊया. ...

सकाळच्या नाष्त्याला आवडीनं पोहे खाल तर शरीराला मिळतील 'हे' फायदे; जाणून घ्या विविध प्रकार - Marathi News | Easy Healthy Breakfast Ideas : Poha breakfast ideas 6 delicious poha recipes breakfast and Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळच्या नाष्त्याला आवडीनं पोहे खाल तर शरीराला मिळतील 'हे' फायदे; जाणून घ्या विविध प्रकार

Easy Healthy Breakfast Ideas Poha benefits : पोहे खाल्यानं शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. जेव्हा शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. ...

आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून - Marathi News | The mango is king of fruits; But who should eat... read to know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आंबा फळांचा राजा; मात्र कुणी खावा कुणी खाऊ नये...घ्या जाणून

आंब्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. आंब्याची चव प्रत्येकाला आवडते. बरेच लोक अनेक कारणांनी आंबे खाणे टाळतात. मात्र हा आंबा कुणी खावा कोणी खाऊ नये, हे आज आपण पाहणार आहोत. ...

शाकाहारींसाठी प्रोटीनफुल सोयाबीन. चमचमीत भाजी करा नाहीतर पुलाव . करायला सोपे खायला चविष्ट  - Marathi News | Protein base soya food for vegetarians. Easy to cook and tasty to eat! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाकाहारींसाठी प्रोटीनफुल सोयाबीन. चमचमीत भाजी करा नाहीतर पुलाव . करायला सोपे खायला चविष्ट 

सोयाबीनमधल्या विविध गुणधर्मांमुळे डॉक्टर सोयाबीन् खाण्याचा सल्ला देतात. सोयाबीनमधे गुण आहे आणि चवही. कोणत्याही प्रकारे सोयाबीन खाल्लं तरी ते शरीराला फायदाच देतं. ...

गुलाबजाम फार आवडतात ? ‘गुलाबजाम’ नाव शोधलं कुणी, पहिल्यांदा बनवले कुणी , कसे? - Marathi News | who discovered Gulabjam, jouney of a gulabjam, food journey. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबजाम फार आवडतात ? ‘गुलाबजाम’ नाव शोधलं कुणी, पहिल्यांदा बनवले कुणी , कसे?

गुलाबजाम खायला जेवढे मस्त तेवढाच त्यांचा प्रवासही रंजक आहे. ...

अस्सल भारतीय केकची कहाणी - Marathi News | The story of an authentic Indian cake | Latest food News at Lokmat.com

फूड :अस्सल भारतीय केकची कहाणी

भारतात अर्थातच ब्रिटिशांसोबत केकने शिरकाव केला. साम्राज्याच्या विस्ताराबरोबर ब्रिटिशांची केकची मागणी वाढली. ब्रिटिशांच्या बेकऱ्या सुरू झाल्या. मात्र भारतातला पहिला ख्रिसमस केक बनवण्याचं श्रेय केरळच्या बेकरीकडे जातं. ...

दूध न फाटण्यापासून, जाड मलईपर्यंत; दूध गरम करण्याआधी अन् नंतर 'या' ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा - Marathi News | Milk tricks : how to make fresh cream or malai at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दूध न फाटण्यापासून, जाड मलईपर्यंत; दूध गरम करण्याआधी अन् नंतर 'या' ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा

Milk tricks : समजा रात्री तुम्ही या पद्धतीनं दूध गरम करून ठेवलं तर सकाळी आपण दुधामधून मलई बाहेर काढून  एका स्वच्छ भांड्यात साठवून ठेवू शकता. घरगुती तूप बनवण्यापासून ते मिठाई बनवण्यापर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. ...

आलु टिक्कीमध्ये घाला 'हा' सिक्रेट पदार्थ; सर्वजण बोटं चाटत राहतील... - Marathi News | Put 'this' Secret in Potato Tikki; Everyone will keep licking their fingers ... | Latest food News at Lokmat.com

फूड :आलु टिक्कीमध्ये घाला 'हा' सिक्रेट पदार्थ; सर्वजण बोटं चाटत राहतील...

आम्ही तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहोत ज्यामध्ये एक सिक्रेट इंग्रिडिएंट आहे, तो घातल्यावर बटाट्याच्या टिक्कीला अशी चव येईल की सर्वजण तुमचे कौतूकच करतील. ...

अळशी म्हणजे गुणधर्मांचा खजिना; वजन तर कमी होतेच पण त्याहीपेक्षा आहेत मोठे फायदे - Marathi News | flax is a treasure trove of qualities; Weight loss will be followed by fatigue and constant tiredness | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अळशी म्हणजे गुणधर्मांचा खजिना; वजन तर कमी होतेच पण त्याहीपेक्षा आहेत मोठे फायदे

अळशीचे फायदे मोजावे तितकेच कमी. त्यामुळे अळशी खा आणि तंदरुस्त राहा. जाणून घेऊया अळशी किती फायदेशीर आहे. ...