शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते.चला तर आज आपण शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊ. ...
आपण कितीही चांगले लोणचे बनविले तरी आपल्या घरच्या मंडळींना शेजारच्यांचे किंवा दुसऱ्यांच्या घरचेच लोणचे अधिक आवडते, असा तुमचाही अनुभव आहे का ? असे असेल तर नक्कीच लोणच्याची ही झकास रेसिपी ट्राय करा. तुमचे लोणचे चटकदार तर होईलच पण वर्षभर अगदी छान टिकेल. ...
हळद, आलं, मिरे, आवळा, तूळस, गिलोय,कडूलिंबाची पानं, अश्वगंधा, जिरे लसूण , लवंग या घटकात बुरशीजन्य आजारांना दूर ठेवण्याची, त्यांना प्रतिरोध करण्याची ताकद आहे . हे घटक अधूनमधून आपण वापरतोच पण आता कोरोना संसर्गाच्या काळात या घटकांचं सेवन जाणीवपूर्वक केल् ...
Caffeine side effects Research : ऑफिसमध्ये किंवा घरी असताना एकदा, दोनदा नाही अनेकदा चहाचं सेवन केलं जातं. तुमचा विश्वास बसणार नाही पण चहाच्या सेवनाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...
बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं. ...
पावसाळ्यात 'फिट ॲण्ड फाईन' राहण्यासाठी आणि तुमचे पोट सांभाळून पावसाळा एन्जॉय करण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांनी सांगितलेले हे पदार्थ नक्की ट्राय करून पहा. ...
पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. यासोबतच सर्दी, खोकला, फुफुसांसंदर्भातले आजार तसेच साथीचे आजार पसरण्य ...
बाजारात मोठ्या प्रमाणावर नकली आलं विकण्यास आलं आहे. नकली आलं हे अस्सल आल्याच्या रुपाशी मिळतं जुळतं असल्यानं त्याची पारख करताना ग्राहकांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी नकली आलं ओळखायला शिकणं हाच त्यावरील उपाय आहे. ...