लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bhakarwadi Recipe : नाश्त्याला घरीच करा कुरकुरीत खमंग बाकरवडी; 'ही' घ्या झटपट होणारी स्वादिष्ट, चटपटीत रेसेपी - Marathi News | Bhakarwadi Recipe : How to Make Bhakarvadi Crispy, Testy Bhakarwadi recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला घरीच करा कुरकुरीत खमंग बाकरवडी; 'ही' घ्या झटपट होणारी स्वादिष्ट, चटपटीत रेसेपी

Bhakarwadi Recipe : जवळपास महिनाभर तुम्ही भाकरवडी साठवून ठेवून शकता. रोज, सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला भाकरवडीचा आनंद घेऊ शकता. ...

हिरव्यागार टप्पोर्‍या ताज्या मटारचा चविष्ट पराठा, थंडीत दणकून खा; टेस्ट भी -सेहदभी! - Marathi News | How To Make Matar Paratha: A delicious paratha of fresh green peas, beaten in the cold; Test too - Sehadbhi! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरव्यागार टप्पोर्‍या ताज्या मटारचा चविष्ट पराठा, थंडीत दणकून खा; टेस्ट भी -सेहदभी!

How To Make Matar Paratha: थंडीत नाश्त्याला मटार पराठा खाणं केवळ चविष्टच नाहीतर आरोग्यास फायदेशीर मानला जातो. कारण मटारचे पराठे करताना यातील दाण्यांवर कमी प्रक्रिया होऊन त्याच्या नैसर्गिक रुपात ते पोटात जातात. असे पराठे खाल्ले की पोट भरतं आणि भरपूर व ...

कोरफडीची भाजी आणि लोणचे खाल्ले आहे कधी? तब्येतीला उत्तम, चवीला सरस.. - Marathi News | How To Make Aloe Vera Sabji And pickles: Aloe Vera's sabji and pickle good to health and best to taste .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरफडीची भाजी आणि लोणचे खाल्ले आहे कधी? तब्येतीला उत्तम, चवीला सरस..

कोणी म्हटलं की चव म्हणून कोरफड खा तर हे आपल्याला पटेल का? याचं उत्तर आहे पटलंच पाहिजे. कारण भाजी, लोणचं या स्वरुपात कोरफड अतिशय चवदार लागते. कोरफड ही औषधी म्हणून एका झटक्यात तिचा गर किंवा रस गिळणं ही गोष्ट वेगळी पण चवीचवीनं भाजी आणि लोणचं या स्वरुपात ...

कतरिना- विकीच्या लग्नात ड्रायफ्रुट्स बकलावा बनवणाऱ्यांची खास मुलाखत, बकलावाच्या शाही चवीची इंटरेस्टिंग गोष्ट! - Marathi News | An Exclusive Interview with Baklava Desert Maker for Katrina- Vicky's Wedding , Interesting Story of Baklava's Royal Taste! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना- विकीच्या लग्नात ड्रायफ्रुट्स बकलावा बनवणाऱ्यांची खास मुलाखत, बकलावाच्या शाही चवीची इंटरेस्टिंग गोष्ट!

कतरिना आणि विकी कौशलच्या शाही लग्नातल्या ड्रायफ्रुट्स बकलावाची मोठी चर्चा झाली. पण हा बकलावा करतात कसा? हा पदार्थ मुळचा कुठला? ...

गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नाही लगदा होतो? करा फक्त ५ गोष्टी - Marathi News | Recipe: How to make Gajar Ka Halva, perfect recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नाही लगदा होतो? करा फक्त ५ गोष्टी

How to make Gajar Ka Halva: गाजराचा हलवा करायला जाता आणि गचका, लगदाच होऊन जातो,...  हलव्याचा असा चिखल हाेऊ द्यायचा नसेल आणि त्याला प्रॉपर गाजर (carrot recipe) का हलवा असंच ठेवायचं असेल, तर हलवा करताना या ५ चुका (5  common mistakes while doing gajar k ...

Video shows how jaggery is made : ताज्या ऊसापासून गुळ बनवताना पाहिलाय का? व्हायरल होतोय गुळाच्या रेसेपीचा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | This viral video shows how jaggery is made and it will leave you stunned watch | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताज्या ऊसापासून गुळ बनवताना पाहिलाय का? व्हायरल होतोय गुळाच्या रेसेपीचा भन्नाट व्हिडीओ

Viral video shows how jaggery is made : गावाकडच्या लोकांनी गुळ बनवण्याची पारंपारीक पद्धत अनेकदा पाहिली असेल. पण शहरी लोकांचा प्रत्यक्ष संबंध नसल्यानं असं पाहायला मिळत नाही. ...

या ५ गोष्टी नेहमी खाल, तर डोकं करणारच नाही काम; हार्वर्ड विद्यापीठाचे न्यूट्रीशनिस्ट म्हणतात.... - Marathi News | If you always eat these 5 things, your head will not work; Harvard University nutritionist says .... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :या ५ गोष्टी नेहमी खाल, तर डोकं करणारच नाही काम; हार्वर्ड विद्यापीठाचे न्यूट्रीशनिस्ट म्हणतात....

आरोग्याच्या इतर तक्रारींबरोबरच मेंदूच्या आरोग्यासाठीही काही पदार्थ ठरतील घातक ...

How to make matar kachori : हिवाळ्यात गरमागरम कुरकुरीत, खमंग मटार कचोरी नक्की ट्राय करा; ही घ्या झटपट सोपी  रेसेपी - Marathi News | How to make matar kachori Cooking Tips : How to make perfect Crispy matar kachori | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात गरमागरम कुरकुरीत, खमंग मटार कचोरी नक्की ट्राय करा; ही घ्या झटपट सोपी रेसेपी

How to make matar kachori Cooking Tips : कचोरीचे सारण तयार करताना मटार थोडे वाफवून घ्या आणि ते उकळल्यानंतर चांगले मॅश करा. ...

ढाबास्टाइल जायका जादू, नेहमीच्याच कांदा टोमॅटो भाजीला द्या स्पेशल तडका; मजा आ जायेगा! - Marathi News | How to make roasted onion and tomato sabji or chutney, dhaba style special recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबास्टाइल जायका जादू, नेहमीच्याच कांदा टोमॅटो भाजीला द्या स्पेशल तडका; मजा आ जायेगा!

Food: कांदा- टोमॅटोची परतून केलेली भाजी आपण नेहमीच खातो... आता कांदा- टोमॅटो भाजून  (roasted onion and tomato sabji) भाजी करून बघा... कांदा- टोमॅटो तेच, पण चवीत होणारा बदल मात्र अफलातून आहे.... ...