नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आपल्या देशात पावसाचं स्वागत केवळ भजींनीच करतात असं नाही. पाऊस सुरु झाला म्हणून त्या त्या भागात परंपरेनुसार खास चवीचे विशिष्ट पदार्थ केले जातात. राजस्थान, दक्षिणेकडील राज्य, छत्तीसगड, दिल्ली, ईशान्येकडील राज्य या भागात पावसाचं स्वागत 5 वेगवेगळ्या पदार ...
पनीरचा स्पेशल चवीचा पदार्थ खाण्यासाठी हाॅटेलमध्येच जायला हवं असं नाही. घरच्याघरी व्हाइट ग्रेव्हीचं अफगाणी पनीर (how to make white gravy afghani paneer) तयार करुन आपण आपली आणि घरातल्यांची टेस्टी पनीर खाण्याची इच्छा पूर्ण करु शकतो. ...
How To Make Food More Delicious And Tasty: भाजीत तिखट, मीठ, मसाले घालताना या काही ट्रिक्स वापरून बघा, नेहमीचीच भाजी पण नक्कीच तिची चव बदलल्यासारखी वाटेल..(when to add spices in food) ...
मठाची डाळ (moth bean) म्हणजे सुपर फूड (super food moth bean) असल्याचं आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर म्हणतात. पोषणात सर्व डाळीत अव्वल असलेल्या मठाच्या डाळीचा आहारात समावेश केल्याने आरोग्यास महत्वाचे (moth bean benefits for health) फायदेही होतात. ...
घाईच्या वेळेत अवघ्या दोन मिनिटात होणारी स्पाॅट इडली (spot idli) केल्यास नाश्ता चुकवण्याची वेळ येणार नाही आणि मस्त चविष्ट खाल्ल्याचं समाधानही मिळेल. ही स्पाॅट इडली क्विक मीलचा (quick meal) प्रकार आहे. ...