नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
डोसा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. पण उपवासाला कुठे खाता येतो डोसा ( dosa for fasting) असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे उपवासाला साबुदाणा भगरीचा चविष्ट, चटपटीत, हलका फुलका तरीही पोटभरीचा (sago samak rice fasting do ...
राजमा राईस (rajma rice) हा सुटसुटीत बेत असला तरी राजमा आठवणीनं भिजत घालावा लागतो. समजा राजमा भिजत घालण्याचं लक्षातच राहिलं नाही तर राजमा झटपट (how to cook rajma instantly without soaking) शिजवण्याच्या 3 युक्त्या कराव्यात. ...
नेहेमीच्या पुलाव बिर्याणीपेक्षा वेगळा असणारा, मातीच्या भांड्यात करायचा असल्यानं खास चवीचा होणारा हा मटका पुलाव(mataka pulav) अर्ध्या तासात होतो. पुलाव करण्याची आणि खाण्याची मजा अनुभवायची असल्यास मटका पुलाव ( how to make matka pulav) अवश्य करावा. ...
घरी केलेले फ्रेंच फ्राइज (french fries) रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत होण्यासाठी सोप्या युक्त्या वापरल्यास घरचे फ्रेंच फ्राइज (How to do crispy french fries) खाताना मूड जात नाही. ...