शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

पनीर माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:11 AM

रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून तयार केलेल्या माझा पेय आणि पनीरचा वापर करून तुम्ही आगळीवेगळी रेसिपी तयार करू शकता.

गणपती बाप्पाचा प्रिय पदार्थ कुठला असं कोणी विचारल्यावर लगेचच आपल्याला मोदकाची आठवण येते. यंदा लॉकडाऊनमुळे मंडळी घरात असल्यामुळे बाप्पाच्या आदरातिथ्यासाठी घराघरात गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. तुम्हालाही आज बाप्पाच्या प्रसादासाठी काय करू हा प्रश्न पडला आहे का?, टेन्शन नका घेऊ. आज आम्ही तुम्हाला एक हटके आणि कमी वेळात होणारी रेसिपी सांगणार आहोत.

उकडीचे मोदक, माव्याचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक असे वेगवेगळे मोदक तुम्ही ट्राय करून पाहिले असतीलच. पण तुम्ही कधी माझा पनीर मोदक ट्राय केले आहेत का?, रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून तयार केलेल्या माझा पेय आणि पनीरचा वापर करून तुम्ही आगळीवेगळी रेसिपी तयार करू शकता. पावसाळ्यातही रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून बनवलेला माझा वापरून आंब्याच्या खास चवीचे मोदक तयार कराल तर तुम्हाला आंबे खाल्ल्याचा फील नक्कीच येईल. चला तर मग कसे तयार करायचे जाणून घेऊया 'माझा पनीर मोदक'

माझा पनीर मोदक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :

३५० मिली माझा पेय

किसलेलं पनीर- २ वाट्या

कंडेन्स मिल्क- १ वाटी

वेलची पूड

केशर

तूप

माझा पनीर मोदक तयार करण्याची कृती :

- एक पॅन मध्यम आचेवर ठेवून त्यात तूप घाला.

 - पनीर कुस्करून त्यामध्ये परतून घ्या.

- पनीर परतल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर एकत्र करा.

- तयार मिश्रणात अर्धा पेला माझा पेय आणि कंडेन्स मिल्क एकत्र करा. गरजेनुसार माझा पेय अजून घालू शकता. _मँगो माझा हे पेय थिक आणि स्मूद असल्यामुळे पनीरमध्ये सहज एकजीव होऊन अस्सल हापूस आंब्याची चव देतं. पनीर आणि माझा पेयाचे कॉम्बिनेशल अप्रिम लागतं.

- त्यानंतर केशर घाला. मिश्रण चांगलं एकजीव करून त्याचा गोळा होईपर्यंत सतत ढवळत राहा.

- तयार मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या.

- मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये तयार मिश्रण टाका आणि मोदक तयार करा.

- स्वादिष्ट आणि जाडसर ' रिच टेस्ट माझा पनीर मोदक' तयार असेल.माझा हे रत्नागिरीच्या रिअल आंब्यापासून तयार केले असल्यामुळे  कोणत्याही  पदार्थात सहज एकजीव होते. मिठाई, पेढा. बर्फी किंवा बाप्पसाठी लाडू तयार करताना खास आंब्याचा फ्लेवर आणि माझाची रिच टेस्ट येण्यासाठी तुम्ही माझा त्यात घालू शकता.

'माझा मोदक'' स्पर्धेत सहभागी व्हा... आपल्या मोदकांच्या रेसिपीचा व्हिडीओ www.lokmat.com/maazmodak/ या वेबसाईटवर पाठवा... पहिले पाच विजेते ठरतील आयफोन 7 चे मानकरी, तर त्यापुढच्या पाच विजेत्यांना मिळणार आहे, अ‍ॅमेझॉन इको प्लस सेकंड जनरेशन!

टॅग्स :Maaza Modak Recipesमाझा मोदक रेसिपीजReceipeपाककृतीGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपी