‘आपला देश १४० कोटी लोकसंख्येशी झुंजतो आहे. आम्ही सर्व देशांतील लोकांना पोटात घेऊ शकत नाही. भारत धर्मशाळा नाही की, कुणीही यावे व येथे स्थायिक व्हावे,’ असे न्या. दत्ता म्हणाले. ...
मुंबई : विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी कक्षात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. कक्षात तपासणीसाठी ठेवण्यात ... ...
या निर्णयावर पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली असून विद्युतदाहिनी किंवा गॅस हा पर्याय नसून लाकूड दहनासाठी मोक्षकाष्ठ हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. ...
Chhagan Bhujbal Oath Ceremony News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. ...
Jyoti Malhotra Pakistan: हरयाणातील हिसारची ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत आहे. यु-ट्यूब चॅनेल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. ...
संसदेच्या स्थायी समितीसमोर देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीबद्दल महत्त्वाची माहिती मांडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचे श्रेय घेतले, त्यावरही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...