Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, बनी आकाशला वडील म्हणून करतो मान्य - Marathi News | In an exciting twist to the series 'Punha Kartavya Aahe', Bunny accepts Akash as his father | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, बनी आकाशला वडील म्हणून करतो मान्य

Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ...

ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार - Marathi News | maharahstrachi hasyajatra fame onkar bhojane to seen in colors marathi comedy show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ओंकार भोजने हसवायला पुन्हा येणार; पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'या' शोमध्ये दिसणार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्यानंतर ओंकार 'फू बाई फू' या कॉमेडी शोमध्ये दिसला होता. पण, या शोने अगदी काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता नव्या कॉमेडी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'गुलाबी साडी..'ची लाफ्टर क्वीनलाही पडली भुरळ; भारतीचा डान्स पाहून थक्क झाला गायक, म्हणाला... - Marathi News | comedian bharti singh dance on gulabi sadi song singer sanju rathod commented | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'गुलाबी साडी..'ची लाफ्टर क्वीनलाही पडली भुरळ; भारतीचा डान्स पाहून थक्क झाला गायक, म्हणाला...

भारतीने 'गुलाबी साडी' गाण्यावरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. भारतीचा हा डान्स पाहून 'गुलाबी साडी' गाण्याचा गायक संजू राठोडही थक्क झाला आहे. त्याने या भारतीच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. ...

"मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्.."; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame Madhurani Prabhulkar new post in discussion about sad state of mind | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्.."; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत

मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट करून खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली मधुराणी? ...

जेठालालची काश्मिरी पत्नी 'गुलाबो' आठवतेय का? तिच्या सौंदर्यापुढे बबिताजीही पडेल फिकी - Marathi News | Gulabo from Taarak Mehta Ka ultah Chashma face actress Simple Kaul where is she now | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जेठालालची काश्मिरी पत्नी 'गुलाबो' आठवतेय का? तिच्या सौंदर्यापुढे बबिताजीही पडेल फिकी

'गुलाबो' म्हणजेच अभिनेत्री सिंपल कौल कुठे आहे गायब? ...

'मास्टरशेफ' फेम कुणाल कपूरचा घटस्फोट; १६ वर्षांचा संसार मोडला - Marathi News | masterchef fame kunal kapur divorce granted by delhi hc chef seperated with wife after 16 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मास्टरशेफ' फेम कुणाल कपूरचा घटस्फोट; १६ वर्षांचा संसार मोडला

शेफ कुणाल कपूरने पत्नीपासून घेतला घटस्फोट, लग्नानंतर १६ वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय ...

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचं लग्न कधी? अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | Karan Kundrra on marriage plans with Tejasswi Prakash | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचं लग्न कधी? अभिनेत्याचा खुलासा

करण व तेजस्वी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली मराठमोळी अभिनेत्री, नवऱ्याकडून मिळालं खास सरप्राईज - Marathi News | marathi actress Pranjal Ambavane thipkyanchi rangoli fame on New York Times Square Screen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली मराठमोळी अभिनेत्री, नवऱ्याकडून मिळालं खास सरप्राईज

अभिनेत्रीने 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत काम केलं आहे. ...

कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक - Marathi News | spruha joshi sukh kalale tv serial shooting started actress shared shoot location video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक

काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...