Photos: गोपी बहूनं केलं ओपन शोल्डर ड्रेस ग्लॅमरस फोटोशूट, पाहा देवोलिना भट्टाचार्जीचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 03:48 PM2022-09-17T15:48:42+5:302022-09-17T15:48:42+5:30

टीव्ही सीरियल 'साथ निभाना साथिया'मधील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्यने 'साथ निभाना साथिया'मध्ये 'गोपी बहू'ची भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच देवोलिना भट्टाचार्यने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हाईट ओपन शोल्डर ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेत्री देवोलिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्यच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्यचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)