Chitrangada Singh : डीप नेक गाउनमध्ये चित्रांगदा सिंगनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 04:31 PM2022-08-19T16:31:36+5:302022-08-19T16:31:36+5:30

बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा चित्रांगदा सिंगने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये चित्रांगदा स्कॉय ब्ल्यू रंगाचा डीप नेक गाउनमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी चित्रांगदाने हलके मेकअप करून केस मोकळे ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

चित्रांगदा सोफ्यावर बसून एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

चित्रांगदाचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)