Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"ते कॉमेडीचे उस्ताद होते...", असरानींच्या आठवणीत अक्षय कुमार भावुक, 'भूत बंगला'मध्ये दिसणार - Marathi News | akshay kumar emotional post for asrani remembering legend says he was ustaad of comedy before release of bhooth bangla | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ते कॉमेडीचे उस्ताद होते...", असरानींच्या आठवणीत अक्षय कुमार भावुक, 'भूत बंगला'मध्ये दिसणार

'भूत बंगला' सेटवरुन असरानींसोबतचा फोटो शेअर करत अक्षय कुमार म्हणाला... ...

Brahmastra 2 Update: 'ब्रम्हास्त्र २'ची वाट बघताय? निर्मात्यांनी शूटिंगविषयी दिली महत्वाची माहिती, चाहत्यांना आनंद - Marathi News | Bramhastra 2 update producer namit malhitra give big information about movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Brahmastra 2 Update: 'ब्रम्हास्त्र २'ची वाट बघताय? निर्मात्यांनी शूटिंगविषयी दिली महत्वाची माहिती, चाहत्यांना आनंद

Brahmastra 2 Movie Update: दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'ब्रह्मास्त्र २'ची आतुरतेने वाट पाहत आहेत ...

"या इंडस्ट्रीतला मुलगा नको होता, कारण...", अपूर्वा नेमळेकरंच 'असं' जमलं लग्न; नवरा 'या' क्षेत्रात करतो काम - Marathi News | marathi television actress apurva nemlekar first time talk about her marriage with tanuj govalkar and their love story | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"या इंडस्ट्रीतला मुलगा नको होता, कारण...", अपूर्वा नेमळेकरंच 'असं' जमलं लग्न; नवरा 'या' क्षेत्रात करतो काम

"या क्षेत्रातला मुलगा नको होता...",'अशी' जमली अपूर्वा-तनुजची जोडी? नवऱ्याबद्दल म्हणाली-"माझ्या आयुष्यात …" ...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोणता अभिनेता झळकणार? भारतीय लष्कराच्या धाडसी मोहिमेवर आधारित चित्रपट चर्चेत - Marathi News | Vivek Agnihotri Operation Sindoor Movie Varun Dhawan Casting Update Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोणता अभिनेता झळकणार? भारतीय लष्कराच्या धाडसी मोहिमेवर आधारित चित्रपट चर्चेत

'ऑपरेशन सिंदूर' चित्रपटातील मुख्य अभिनेत्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ...

'बिग बॉस फिनाले' जवळ असतानाच तन्वी कोलतेवर नेटकरी संतापले; 'नो वोट फॉर तन्वी'च्या कमेंट्स - Marathi News | bigg boss marathi season 6 finale netizens angry on tanvi kolte know why | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस फिनाले' जवळ असतानाच तन्वी कोलतेवर नेटकरी संतापले; 'नो वोट फॉर तन्वी'च्या कमेंट्स

तन्वीला 'ते' वक्तव्य भोवणार? ...

एवढा मोठा त्याग! फिट राहण्यासाठी गेली १५ वर्ष अक्षयने खाल्ला नाही 'हा' पदार्थ; बहुतेकजण रोज खातात - Marathi News | Akshay kumar hasn't eaten samosa for the last 15 years to stay fit | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एवढा मोठा त्याग! फिट राहण्यासाठी गेली १५ वर्ष अक्षयने खाल्ला नाही 'हा' पदार्थ; बहुतेकजण रोज खातात

बॉलिवूडचा सर्वात फिट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. अक्षय गेल्या अनेक दिवसांपासून सक्रीय असून तो आपल्या कडक शिस्तीसाठी आणि आहारासाठी प्रसिद्ध आहे. ...

'बिग बॉस मराठी ६'च्या फिनालेसाठी राखी सावंतनं दुबईतून खरेदी केला ड्रेस; किंमत ऐकून नेटकरी थक्क - Marathi News | Rakhi Sawant Buys Designer Dress Worth Rs 10 Lakhs From Dubai For Bigg Boss Marathi 6 Grand Finale | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'च्या फिनालेसाठी राखी सावंतनं दुबईतून खरेदी केला ड्रेस; किंमत ऐकून नेटकरी थक्क

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाच्या फिनालेसाठी ड्रेस खरेदी करण्यासाठी राखी थेट दुबई पोहचली. ...

सदस्यांच्या मनातलं अंतर कमी होणार! 'बिग बॉस मराठी ६' फिनालेआधी भावुक झाले सदस्य - Marathi News | bigg boss marathi season 6 finale week raqesh bapat and vishal kotian hugged each other | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सदस्यांच्या मनातलं अंतर कमी होणार! 'बिग बॉस मराठी ६' फिनालेआधी भावुक झाले सदस्य

दोघांनी एकमेकांशी भांडणं विसरुन मैत्रीचा हात पुढे केला... ...

"मी अचानक खूप आजारी पडलो, अन्...", अक्षय कुमारला वैष्णोदेवी यात्रेत आलेला 'असा' अनुभव, म्हणाला... - Marathi News | bollywood actor akshay kumar shares her childhood memory talks about miracle of vaishno devi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी अचानक खूप आजारी पडलो, अन्...", अक्षय कुमारला वैष्णोदेवी यात्रेत आलेला 'असा' अनुभव, म्हणाला...

अक्षय कुमार सध्या त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याने त्याच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. ...