Pandharpur Wari Update: देशभरातून विठ्ठल भक्त मार्गस्थ झाले आहेत. यंदा विक्रमी वैष्णवजन पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे. सोलापूर, पंढरपूर प्रशासन याच्या तयारीत गुंतले आहे. ...
E-Tractor: गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी नुकतीच ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. ...
Punjab News: क्रिकेट सामना सुरू असतानाच एका फलंदाजाचा भर मैदानातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील फिरोजपूर येथे घडली आहे. ...
Jagannath Puri Rath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी झाल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...
Financial Guide : अलीकडच्या काळात अनेक जोडपी मुलं जन्माला घालण्यास टाळाटाळ करत आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. पण, यातही आर्थिक खर्च हे महत्त्वाचे मानले जाते. ...