शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

जगभ्रमंती करणारा चहा विक्रेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:56 IST

केवळ जगभ्रमंती हे जीवनाचे उद्दिष्ट बनविलेल्या या माणसाने चक्क 17 देशांची सफर आतापयर्ंत पूर्ण केली आहे.

वाचून आश्‍चर्य वाटेल, पण आपण ठरविलेले कोणतेही काम कोणत्याही पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्धार करण्यासाठी चहा विक्रेता विजयनने ही सफर केली आहे.केवळ जगभ्रमंती हे जीवनाचे उद्दिष्ट बनविलेल्या या माणसाने चक्क 17 देशांची सफर आतापयर्ंत पूर्ण केली आहे.कुठलीही परिस्थिती असो, ध्येय पूर्ण करण्याची हिंमत आपल्याला विजयन देतात. हा प्रवास त्यांनी एकटाच नाही तर त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन केला आहे हे विशेष.त्यांची पत्नीही त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास हवी ती मदत करते. एव्हाना पत्नीच त्यांची प्रेरणा आहे असेही ते सांगायला विसरत नाही. आपण एकदाच जन्म घेतो. त्यामुळे आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण करा, असे विजयन सांगतात.कोची येथे राहणार्‍या विजयन यांनी आतापयर्ंत फ्रान्स, युके, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इजिप्त यांसारख्या अनेक देशांची सफर केली आहे. हा सर्व प्रवास त्यांनी प्रसंगी कर्ज काढून पूर्ण केला आहे. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हा एक मोठा संदेश आपल्याला विजयन देऊन जातात.